Co-Curricular 
माता पालक व शिक्षक पालक संघाची स्थापना.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

बाबासाहेब चितळे सभागृह  July 24,2019

   खाजगी मराठी प्राथमिक शाळेत माता पालक व शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक श्री.डी.के.किणीकर,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सभा संपन्न झाली.यावेळी सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षांसाठी मातापालक व शिक्षक पालक समिती पदाधिका-यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना संस्थेचे संचालक डी.के.किणीकर म्हणाले की,शिक्षक पालक,माता पालक समिती मधील सदस्यांनी वेळोवेळी शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम सुचवावेत.तसेच शैक्षणिक उठावासाठीही सर्व पालकांशी चर्चा करून शाळेस बहुमोल सहकार्य करावे. *माता-पालक समिती सन २०१९-२०२०* १.श्री.सुकुमार बाबासो किणीकर-अध्यक्ष,२.सौ.उर्मिला राहुल चौगुले-उपाध्यक्षा ३.सौ.प्रगती बाळासो भोसले-शिक्षिका सचिव, सदस्य- ४.सौ. अर्चना सतीश दाभाडे,५.सौ.तेजस्विनी दत्ततात्रय रामचंद्रे,६.सौ.प्रियांका मुकेश कांबळे,७.सौ.हिना नवाज डिग्रजे,८.सौ.दीपाली संजय चव्हाण,९.सौ.आयेशा इंन्नुस ढालाईत,१०.श्रीमती त्रिशला संजय पाटील,११.सौ.अनिता बंडू पवार,१२.सौ.अर्चना रमेश गायकवाड,१३.सौ.मनिषा संदिप चौगुले,१४.सौ.आरती कैलास गुरव.. *शिक्षक-पालक समिती सन २०१९-२०२०* १.सुकुमार बाबासो किणीकर- अध्यक्ष, २.श्री.सचिन खंडेराव पाटील-उपाध्यक्ष,३.श्री.शरद पोपट जाधव-शिक्षक सचिव, सदस्य- ४.श्री.राजेंद्र शिवाजी बनकर,५.श्री.अभय आनंदा मगदूम,६.श्री.पांडुरंग बाळू टकले,७.श्री.सोहन दत्तात्रय पाटील,८.श्री.निवास लक्ष्मण सोळवंडे,९.सौ.रुपाली मुकुंद काटवटे,१०.सौ.अनुजा अभिजित चौगुले,११.श्री. अजित सुकुमार उपाध्ये,१२.सौ.श्रुतिका राजाराम बावकर,१३.सौ.सुप्रिया प्रशांत कोष्टी,१४.श्री.संदिप श्रीकांत पोतदार नूतन पदाधिकारी वर्गाचा मान्ययावरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले,सूत्रसंचालन सौ.प्रगती भोसले यांनी केले,आभार वैशाली कोळी यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते.