Co-Curricular 
शिक्षक दिन (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

शाळा परिसरात  September 05,2018

   ५सप्टेंबर शिक्षक दिनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी वर्ग प्रतिनिधींनी श्रीफळ व गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला शाळेतील शिक्षिका किरण गुरव मँडम यांनी माहिती सांगितली व विद्यार्थ्यांची भाषणे झाली