Special Programs
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत हस्ताक्षर सुधार कार्यक्रम.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  July 04,2019

   भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत हस्ताक्षर सुधार कार्यक्रम राबविण्यात येत आहे.४ जुलै २०१९ रोजी या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.जेष्ठ हस्ताक्षर तज्ञ ए. ए. पाटील (जयसिंगपूर) यांनी याबाबत विद्यालयातील सर्व शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे.इयत्ता-३ री. व ४ थी.च्या वर्गामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर, डॉ.सुनिल वाळवेकर, संजय कदम,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा. सौ.मनिषा पाटील,मुख्याध्यापक सुकुमार किणीकर आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते.