Co-Curricular 
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

बाबासाहेब चितळे सभागृह  August 01,2019

   खाजगी मराठी शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील वर्गांच्या वर्गप्रतिनिधींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.