Co-Curricular 
दैनिक लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ब  February 08,2020

   दैनिक लोकमत च्या वतीने परिपाठावर आधारित संस्काराचे मोती या परिपाठावर आधारित स्पर्धेतील खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणापत्रे व बक्षिसे देण्यात आली.सेकंडरी स्कूल भिलवडी च्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या टोणपे,पर्यवेक्षक संभाजी माने,के. डी.पाटील,सी.एस.पाटील,दैनिक लोकमत सांगलीचे वितरण अधिकारी शशिकांत कांबळे, भिलवडी वार्ताहर शरद जाधव आदी सह शिक्षक वर्ग.