Co-Curricular 
बलिदान दिनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  March 11,2020

   बुधवार दि.११ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.विद्यालयाचे क्रीडाविभागप्रमुख संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संभाजी महाराजांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली. प्रास्ताविक सौ.प्रगती भोसले यांनी केले तर विठ्ठल खुटाण यांनी आभार मानले.यावेळी सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.