Physical Education
शाळेतील विविध उपक्रम (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

शाळा व परिसरात  March 13,2020

   शाळेत घेतल्या जाणाऱ्या जयंती,पुण्यतिथी,रंगभरण,वैद्यकीय तपासणी, योगासने, हस्ताक्षर उद्बोधन, भेळ तयार करणे, क्षेत्र भेट, क्रीडा स्पर्धा, मनोरंजक खेळ,राष्ट्रीय सण ,ग्रंथालय, हादगा, संविधान दिन,व स्नेहसंमेलन इत्यादी उपक्रम साजरे केले