Co-Curricular 
शनिवारी दप्तराविना शाळा (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

शाळा व शालेय परिसरात  March 07,2020

   अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणाना वाव मिळवा विद्यार्थी च्या कलागुणाना व्यासपीठ प्राप्त व्हावे या हेतूने शनिवारी विद्यार्थ्यांची विना दप्तराची शाळा घेण्यात येते या उपक्रमात विद्यार्थ्यांकडून कागदकाम,मातकाम,विविध शारिरीक हालचाली, रंगभरण,नक्षीकाम, अशा मनोरंजन उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जातात यामुळे शालेय वातावरण आनंददायी होण्यास मदत झाली आहे