Co-Curricular 
नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

बाबासाहेब चितळे सभागृहात  June 16,2018

   इयत्ता१ली मध्ये नव्याने दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता१ली ते४थी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण