Special Programs
दही हंडी (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

शाळा  September 04,2018

   सांस्कृतिक विभागामार्फत गोपाळ काला निमित्त दही हंडीचे नियोजन करणेत आले या वेळी विद्यार्थ्यांनी राधा व श्रीकृष्ण यांच्या वेशभूषेत दहीहंडी फोडून हा सण उत्साहात साजरा केला